संवाद काही नवीन शिकवन देणार स्टूडेंट : गुड मॉरनिंग सर .. कसे आहात तुम्हीं. सर : गुड मॉर्निंग डीअर मी एकदम छान आहे. तू कसा आहेस. स्टडी कसा चालू आहे. स्टूडेंट: सर मी ही मस्त आहे. ऑनलाईन मुले थोड़ा सावकाश चालू आहे सगळे.सर तुम्हीं आम्हाला म्हटलें होते की “Tax हां विषय खुप इंट्रेस्टिंग आहे जो तुम्हाला पुढचा वर्षी शिकावयास मिळेल; पण तो अजुन आलच नाही. सर: मिळेल मिळेल पुढचा वर्षी असेल स्टूडेंट: सर झाले माझे ग्रॅज्युएशन हे शेवटचे वर्ष😅 आता कुठुन मिळेल. सर: मग आता कोनते subject आहेत... स्टूडेंट: a,b,........सर आम्ही अकाउंट्स घेतले असुन आम्हाल थेओरी सबजेक्ट का जास्त .... सर: (समजुत काडत)अरे सद्यःयाच सब्जेक्ट ना डिमांड आहे. 🙏🏼🙏🏼 करोना चा नावाने सद्य चीं शिक्षण पद्धती मूलाच्या भावितव्याशि खेळते आहे..जे विषय मुळात जास्त महत्वचे नहित असे सिलेक्ट करुण मुलांना फक्त पास होन्या साठी शिकविले जात आहे... आता आमच्या टाइम पास करणाऱ्या मुलांना ही हेच हवें होते...त्याला शिक्षण पद्धती तरी काय करनार.... पण होत कारु विद्यर्थना जी विद्या भविष्यात कामी येनार आहे ती देनार तरी कोण..... या साठी अजुन ही...
Posts
Showing posts from December, 2020