All about STOCK market
शेअरबाजार शिकायच आहे........? ‘मराठी माणसाने आता शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे वळणे आवश्यक आहे. शेअर बाजार पाहून किंवा वाचून लक्षात येऊ शकत नाही, तर त्याचे गमक हे गुंतवणूक करूनच कळू शकते ; हे जरी खरे असले तरी गुंतवनुक करण्या अगदर व करताना ही अभ्यास हा देखिल तेवडाच परिणाम कारक ठरतो. छोटय़ा रकमेपासूनही गुंतवणूक करता येते अगदी ५०० ते १००० नी सुद्ध .तरुण वयातच गुंतवणुकीची शिस्त लावून घेणे सुरक्षित भविष्यासाठी गरजेचे आहे. चला तर मग शिकुयात अत्यावाश्क बाबी : खरच शेयर बजार फायद्याच आहे का ??? चला एखादे उधाहर पाहूयात ; राम व सुरेश ला १०,००० मिळाले राम कोणतीही रिस्क न घेता ते त्याच्या बैंक मधे FD मानून टाकले ज्यावर त्यला बैंक ने १०,००० * ५% व्याज १ वर्षा साठी दिले ;१क वर्षा नतर = १०,५०० /- सुरेश ने तेच पैसे थोड़ी रिस्क घेउन १क चागल्या कंपनी चे १०० शेयर रु.१०० प्रमाणे खरेदी केले १ का वर्ष नतर रु चे शेयर चा भाव रु.१२० जाला १००*१२० = १२,००० + लाभाश + शेयर बाजार हे खुले होते सोमवार ते शुक्रवार सकाळ ९.१५ ते ३,३०...