All about STOCK market
शेअरबाजार शिकायच आहे........?
‘मराठी माणसाने आता शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे वळणे आवश्यक आहे. शेअर बाजार पाहून किंवा वाचून लक्षात येऊ शकत नाही, तर त्याचे गमक हे गुंतवणूक करूनच कळू शकते ; हे जरी खरे असले तरी गुंतवनुक करण्या अगदर व करताना ही अभ्यास हा देखिल तेवडाच परिणाम कारक ठरतो.
छोटय़ा रकमेपासूनही गुंतवणूक करता येते अगदी ५०० ते १००० नी सुद्ध .तरुण वयातच गुंतवणुकीची शिस्त लावून घेणे सुरक्षित भविष्यासाठी गरजेचे आहे.
चला तर मग शिकुयात अत्यावाश्क बाबी :
खरच शेयर बजार फायद्याच आहे का ???
चला एखादे उधाहर पाहूयात ;
राम व सुरेश ला १०,००० मिळाले राम कोणतीही रिस्क न घेता ते त्याच्या बैंक मधे FD मानून टाकले ज्यावर त्यला बैंक ने १०,००० * ५% व्याज १ वर्षा साठी दिले ;१क वर्षा नतर = १०,५०० /-
सुरेश ने तेच पैसे थोड़ी रिस्क घेउन १क चागल्या कंपनी चे १०० शेयर रु.१०० प्रमाणे खरेदी केले
१ का वर्ष नतर रु चे शेयर चा भाव रु.१२० जाला
१००*१२० = १२,००० + लाभाश
+ शेयर बाजार हे खुले होते सोमवार ते शुक्रवार सकाळ ९.१५ ते ३,३० पर्यन्त
+ शेयर मार्केट म्हणजे कोणत्याही कंपनीचे (लिस्टेड विथ सेबी ) शेयर खरेदी करने व विकने होय.
उदा: समाज बाटा कंपनीचा जर मी १ शेयर खरीदी केला रु.१,००० (बाजार कीमत) व तो शेयर मी २-३ दिवसात विकून टाकला समाज रु.१,१०० तर मजा नफा
करेदी कि. = १,०००
विक्री कि. = १,१००
नफा = १००
शेयर बाजार आणखी काही नसून हेच आहे .
+ जसे आपन कोणतीही वस्तु खरेदी साठी बाजारात जातो अथवा ऑनलाइन खरेदी करतो तसे शेयर बाजार मधे ही आपल्याला जर कोणतत्या कमपनी चे शेयर खरेदी करायचे असतील तर NSE (National Stock Exchange of India) BSE (Bombay Stock Exchange) यांकडे जावे लागते.
+ या NSE व BSE कडे तुमी परसपर जाऊ शकर नाही यासाठी तुमाला कोणत्या ही शेयर ब्रोकेर कड़े डीमाँट खाते उघडावे लागते .
डीमाँट खाते :
म्हनजे एक प्रकारेच बैंक खातेच. यामधे तुमी तुमचे शेयर खरेदी विक्री करू शकता, तसेच तुमच्या बैंक खात्या मधून पैसे यामधे टाकू अथवा काडु शकता.या अकाउंट वरती ब्रोकर ला काही फी भरावी लागते.
कुठे खोलू शकता खाते :-
असे कोणतेही ब्रोकर शोधा जे कमी कीमती मधे चगली सुविधा देऊ शकतील :(डिस्काउंट ब्रोकर)
त्याचे एप्लीकेशन बाबत जास्त तक्रारी नसतील, त्याना चगली रेटिंग मिळाली असेल, वापरण्यास जलद व सोपी असेल.
उदा :
ज़िरोधा : हा एक प्रकारच डिस्कऊंट ब्रोकर आहे, त्याची मोबाइल अप वापरण्यात एकदम सोपी आहे व खुप जास्त फ़ास्ट आहे.
इतर :
एंजेल ब्रोकिंग
शेयर खान
मोतीलाल ओसवाल , इ.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
अकाउंट उघडन्यासाठी लागनारे
कागद
१. PAN कार्ड
२. आधार कार्ड
३. बैंक पास बुक/चेक बुक
४. सही
५. मोबाइल न.आधार कार्ड
सोबत सलग्न
६. मेल ID
+ खाते ओपने जाल्या नतर त्यामधे फण्ड टाकुन ते वापरू शकतो.
कसे ठरवायचे कोणत्या शेयर मधे करायची आहे इन्वेस्टमेंट :
+ स्टॉक निवड हा स्वतः एक उद्योग आहे, तेथे निधी व्यवस्थापक, पोर्टफोलिओ व्यवस्थापक आणि संशोधन विश्लेषक आहेत जे या नोकरीचे तज्ञ आहेत. "चांगला स्टॉक" निवडण्यामध्ये जाणार् घटकांची यादी खुप मोठी असू शकते,
त्यापैकी काही असू शकतात :-
- कंपनीची वित्तीय:ताळेबंद /Balance sheet
- फायदा तोटा पत्र / Profit & Loss
- वाढीची संभावना:
- कंपनीची वाढ कशी आहे,
- ही कंपनी आपल्या समवयस्कांवर चांगली वाढ दर्शवित आहे.
- मूलभूत विश्लेषण: मुख्य गुणोत्तर (पी / ई, पीईजी, इत्यादी)
याला फंडामेंटल एनालिसिस करने असे म्हतले जाते.
वरील सर्व तर जाले दिर्घ काळ गुंतवनुंक दारानसाठी
कमी काळ / शोर्ट टर्म / डे ट्रेडर :
याच अर्थ असा कि आज एखादा शेयर कमी किमतीला विकत घेउन जास्त त्याच दिवशी असेल त्या किमतीला विकायच,त्याच दिवसात जो कही नफा अथवा तोटा होइल तो घेउन बाहेर पाडायच.
त्यासाठी चांगला स्टॉक" निवडण्या मधे खालील कही घटक असू शकतात :
- किमातितिल चढ़ उतार (Price Action)
- मागनी व पुरवठा
- एखादी बातमी त्या कंपनी बाबतची
- टेक्निकल अनालिय्सिस
- व इतर खुप सारा अभ्यास
डे ट्रेड करण्यासाठी डीमाँट मधे जेवडे पैसे असतील त्याच्या कही पट बोर्केर कडून दिले जातात त्याला म्हणतात मार्जिन मनी
उदा : खात्या मधे असतील रु.१०,००० व ब्रोकर ची मार्जिन असेल ५ टाइम तर त्या दिवशी आपण ५०,००० रु चे शेयर खरेदी व विक्री करू शकतो.
त्यासाठीं हे शेयर ज्या दिवशी घेतले त्याच दिवशी त्यांची विक्री करावी लागते , अन्यथा त्याची विक्री आपोआपच ब्रोकर कडून केलि जाते व त्यावर जास्त फी आकराली जाते याला म्हणतात स्केअर आफ .
शेअरबाजार हा गुंतवणूकदारांसाठी धाडसी
पर्याय असतो. अनेकांना त्याबद्दल उत्सुकता असते. परंतु पुरेशी माहिती नसल्यामुळे
किंवा ‘‘शेअर बाजारात
पसे गुंतवले म्हणजे पसे बुडाले,’’ अशाप्रकारच्या भीतीमुळे गुंतवणुकीसाठी शेअरबाजाराचा विचार
करायला धजावत नाहीत.
या साठी हा एक लहानसा प्रयन्त;
नोट : शेयर बाजारात १००% असे काहीच नसते, हवेवर उड़नार्या गोष्ठी वर विशवास ठेऊ नका.तुमचे पैसे तुमि कमवले आहेत,कोणतीही जोखिम उचालन्य अगोदर तुमच्या फिनान्सिअल अड़वायजर चा सल्ला ज़रूर घ्या.
खाते उघड्या साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा


Thank u sir for information...bt sir upstocx ya application madhe D-mat account asel tr trading karta yeil ka
ReplyDeleteYes...definitely....mostly select the discount broker for the trading propose..upstock is also discount broker..
Delete